मराठा सोयरीक मराठा सेवा संघ

إنتاجية

Maratha Soyrik

إصدار

5

نتيجة

0

التحميلات

تاريخ الافراج عنه

How to install XAPK?

استخدم تطبيق APK Gamer
احصل على الإصدار القديم APK(XAPK) لنظام Android
تحميل

وصف

राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष आप्लिकेशन निशुल्क समाज सेवा

मराठा सोयरीक आप्लिकेशन

निशुल्क समाज सेवा

राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष

राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित मराठा वधु-वर सुचक कक्षाचे अधीकृती वधु-वर सुचक आप्लिकेशन.

राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे वधु-वर सुचक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब श्री गजानन गोविंदा पाटिल यांच्या मागील तिन पिढ्या मराठा सोयरीक समाज सेवा करत आहेत.

त्याचप्रमाणे मागील सहा वर्षांपासून अनेक मराठा वधु-वर सुचक ما الأمر ग्रूप बनऊन، नियमित हे ग्रूप निशुल्क चालवत आहेत.

ما الأمر ग्रूपच्या बच्याच मर्यादा पाहता، लग्न करु ईच्छुत उमेदवार आणि त्यांचा पालकांसाठी हक्काचे वधु-वर सुचक संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने या मराठा सोयरीक मराठा सेवा संघ आप्लिकेशन कल्पना आली आणी ती प्रत्यक्षात उतरवली गेली.

आप्लिकेशन वैशिष्ट्य म्हणजे या संकेतस्थळाचा साधेपणा फक्त समाज सेवा हाच उद्देश ठेऊन स्थापना केली गेली आहे.

या संकेतस्थळाचा उपयोग तुम्हाला अनुरुप स्थळे शोधण्यासाठी होईल अशी तसेच या संकेतस्थळाच्या हजारो लग्न संबंध हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

معلومة

إصدار

تاريخ الافراج عنه

حجم الملف

فئة

إنتاجية

يتطلب الروبوت

Android 4.4 and up

مطور

Maratha Soyrik

عمليات التثبيت

0

بطاقة تعريف

marathasoyrikmss.org

متاح على

العلامات ذات الصلة